Frequently Asked Questions - Water Tax
Quick Search

1) पाणीपट्टीचे दर काय आहेत ?

उत्तर :

पाणीपट्टीचे दर हे प्रती हजारी आहे.

1)  निवासी – 5 रू

2)  बिगरनिवासी -22 रू

3 ) व्यावसायिक -27 रू

2) पाणीबिलाचा कालावधी काय असतो ?

उत्तर :

1)     घरगुती फेरी तीन महिने करीता

2 )    व्यावसायिक व बिगर घरगुती फेरी दोन महिने

3) पाणीबिलाबाबत तक्रार कोठे करावी ?

उत्तर :

संबंधित विभागीय कार्यालयातील तक्रार निवारण केंद्रावर, मुख्यालय कर विभाग, ऑनलाईन तक्रार इ. ठिकाणी तक्रार करता येईल.

विभागीय कार्यालयाचे नांव

1)  विभागीय कार्यालय नाशिक पुर्व – 2597982

2)  विभागीय कार्यालय नाशिक पश्चिम – 2582348

3)  विभागीय कार्यालय पंचवटी – 2513490,2512353

4)  विभागीय कार्यालय नाशिक रोड – 2465798

5)  विभागीय कार्यालय नविन नाशिक – 2390768

6 ) विभागीय कार्यालय नाशिक सातपुर - 2354786

4) नळ कनेक्शन वारस हक्काने हस्तांतरणाबाबत आवश्यक कागदपत्रे कोणती ?

उत्तर :

1)  विहित नमुन्यातील अर्ज

2)  मिळकत बिलात (घरपट्टी) हस्तांतर झालेले मनपाचे प्रमाणपत्र

3)  मिळकतधारकाचा मृत्यु दाखला

4)  वारसा प्रमाणपत्र (कोर्ट प्रतिज्ञापत्र)

5)  चालु आर्थिक वर्षाचे कर भरल्याची पावती

6)  मनपाची नाव बदल फी

7)  रजिस्टर बील (मृत्युपत्र)

8 ) सोसायटी असल्यास सोसायटीचा ठराव व भाग प्रमाण पत्र

5) नळ कनेक्शन हस्तांतरणाबाबत आवश्यक कागदपत्रे कोणती ?

उत्तर :

1)  विहित नमुन्यातील अर्ज

2)  खरेदीखताची सत्य प्रत / सिडको हस्तांतर पत्र सत्य प्रत

3)  मिळकत बिलात (घरपट्टी) हस्तांतर झालेले मनपाचे प्रमाणपत्र

4)  बांधकाम पुर्णत्वाचा दाखला

5)  जागेचा वापर सुरू झाल्यास स्थळ पाहणी अहवाल

6)  चालु आर्थिक वर्षाचे कर भरल्याची पावती

7)  मनपाची नाव बदल फी

8 ) सोसायटी असल्यास सोसायटीचा ठराव व भाग प्रमाणपत्र

6) नळ कनेक्शन वापरात बदल करण्यासाठी कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे ?

उत्तर :

1)  विहित नमुन्यातील अर्ज

2)  वापरात बदल केल्यास नळ कनेक्शन धारकाचा अर्जान्वये

3)  निरिक्षकाचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल

4)  मिळकत तोडून नविन बांधकाम चालु केल्यास बिगर घरगुती दराप्रमाणे आकारणी व मनपाचे बांधकाम परवानगी (Commencement Certificate) दाखला

5)  रहिवाशी मिळकतीत व्यवसाय चालु केल्यास शॉप ॲक्ट लायसंन्स

7) पाणी वापराबाबत किमान दर काय आहे ?

उत्तर :

पाणी वापराबाबत किमान दर साईजनुसार आहे.

घरगुतीसाठी

साईज़

½

¾

1

1.1/2

2

3

4

6

8

10

कि.दर

100

170

340

680

1350

2700

5600

5600

5600

5600

 

बिगर घरगुती

साईज़

½

¾

1

1.1/2

2

3

4

10

कि.दर

375

750

1500

3000

6000

12000

22000

22000

व्यावसायिकसाठी

साईज़

½

¾

1

1.1/2

2

3

6

8

10

12

कि.दर

460

920

1840

3680

7400

14800

31000

31000

31000

31000

8) नळ कनेक्शन तात्पुरत्या स्वरूपात बंद करता येते काय ?

उत्तर : होय. संबंधित विभागातील एक खिडकी मध्ये अर्जा अन्वये करता येते

9) मिटर दुरूस्ती अथवा नविन मिटर बसवण्यासाठी कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे ?

उत्तर :

संबंधित नळकनेक्शन धारकांने अर्जासोबत खालील कागदपत्र पुर्तता करावी.

1)  नविन पाण्याचे मिटर बसविल्यास मिटर कंपनीचे प्रमाणपत्र

2 ) जुने पाण्याचे मिटर दुरूस्त केल्यास पाणीपुरवठा विभागाकडील प्रमाणपत्र

10) मिटर नादुरूस्ती असलेबाबत नोटीस मिळाल्यास पाणी बिल दंडात्मक दराने आकारण्यात येते का ?

उत्तर :

1)  पंधरा दिवसानंतर पहिले तीन दिवस 50 % (मुळ दरावर)

2)  तीस दिवसानंतर 100 %

3 ) सतत सहा महिन्यापर्यंत पाणी मिटर नादुरूस्त असल्यास कोणतीही पुर्वसुचना न देता पाणी कनेक्शन बंद करण्यात येईल.

11) पाणी बील भरणा कालावधी काय ?

उत्तर : बिल मिळाल्यापासुन सात दिवसांचे आत

12) पाणी बिल थकित असल्यास कोणत्या स्वरूपाची कार्यवाही करतात ?

उत्तर :

1)  मुळ बिलाची रक्कम बिल दिल्यापासुन 7 (सात) दिवसात महानगरपालिका कार्यालयात येउन न भरल्यास 48 तासाच्या नोटीसीने मिटर पाणी बंद केले जाईल.

2 ) मागील बाकी त्वरीत न भरल्यास नोटीस न देता पाणी बंद केले जाईल.

13) रिकनेक्शनसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ? व फी किती आहे ?

उत्तर :

1)  चालु आर्थिक वर्षाची घरपट्टी भरल्याची पावती.

2 ) निरिक्षकाचा पाहणी अहवाला नुसार

14) नळाचे रिकनेक्शन किती दिवसात केले जाते ?

उत्तर : 1 ) संबंधित विभागात एक खिडकी मध्ये अर्ज केल्यापासुन 15 दिवसाच्या आत

15) हस्तांतराची कार्यवाही किती दिवसात केले जाते ?

उत्तर : 1 ) संबंधित विभागात एक खिडकी मध्ये अर्ज केल्यापासुन 15 दिवसाच्या आत

16) नळ कनेक्शन कायमचे बंद करण्याची कार्यवाही काय आहे ?

उत्तर : 1 ) संबंधित विभागात एक खिडकी मध्ये अर्ज केल्यापासुन 15 दिवसाच्या आत

17) अर्ज दिल्यावर किती दिवसांत कार्यवाही केली जाते ?

उत्तर : संबंधित विभागात एक खिडकी मध्ये अर्ज केल्यापासुन 15 दिवसाच्या आत

18) मिटर नादुरूस्त असल्यास किती दिवसात कार्यवाही करणे आवश्यक आहे ?

उत्तर :

मीटर नादुरूस्त नोटीस मिळाल्यापासुन 15 दिवसाच्या आत करणे आवश्यक आहे. परंतु मीटर दुरूस्त न केल्यास खालील प्रमाणे दंडात्मक कार्यवाही केली जाते.

1)  पंधरा दिवसानंतर पहीले तीस दिवस 50 %

2)  तीस दिवसानंतर 100 %

3 ) सतत सहा महिन्यापर्यंत पाणी मिटर नादुरूस्त असल्यास कोणतीही पुर्वसूचना न देता पाणी कनेक्शन बंद करण्यात येईल.

19) मीटर चोरीला गेल्यास बिलाबाबत तक्रार कुठे व कशी नोंदवावी ?

उत्तर :

संबंधित विभागीय कार्यालयातील तक्रार निवारण केंद्रावर, ऑनलाईन तक्रार इ. ठिकाणी तक्रार करता येईल.

विभागीय कार्यालयाचे नाव

1)  विभागीय कार्यालय नाशिक पुर्व – 2597982

2)  विभागीय कार्यालय नाशिक पश्चिम – 2582348

3)  विभागीय कार्यालय पंचवटी – 2513490,2512353

4)  विभागीय कार्यालय नाशिक रोड – 2465798

5)  विभागीय कार्यालय नविन नाशिक – 2390768

6)  विभागीय कार्यालय नाशिक सातपुर - 2354786

20) बांधकामासाठी घेतलेल्या नळ घरगुती करणेसाठी अर्ज कुठे करावा ?

उत्तर :

विभागीय कार्यालयाचे नाव

1)  विभागीय कार्यालय नाशिक पुर्व – 2597982

2)  विभागीय कार्यालय नाशिक पश्चिम – 2582348

3)  विभागीय कार्यालय पंचवटी – 2513490,2512353

4)  विभागीय कार्यालय नाशिक रोड – 2465798

5)  विभागीय कार्यालय नविन नाशिक – 2390768

6)  विभागीय कार्यालय नाशिक सातपुर - 2354786

21) अर्ज दिल्यापासुन किती दिवसात कार्यवाही केली जाते ?

उत्तर : संबंधित विभागात एक खिडकी मध्ये अर्ज केल्यापासुन 15 दिवसाच्या आत

22) अनाधिकृत नळ कनेक्शनवर काय कार्यवाही केली जाते ?

उत्तर : अनाधिकृत नळ कनेक्शन असल्यास प्रत्यक्ष मीटरवर असलेले रीडींग प्रमाणे व त्यावर 100 % दंडात्मक कार्यवाही केली जाते. (वापरा प्रमाणे)

23) Without Meter नळ कनेक्शन घेतले असल्यास काय कार्यवाही होती ?

उत्तर :

1)  निरिक्षकाचा पाहणी अहवाल

2 ) प्रत्यक्ष ठिकाणी पाण्याचे मीटर बसवून पाणी वापरा प्रमाणे बिल आकारणी व 100 % दंडात्मक कार्यवाही

24) पाणी वापर बदल करावयाचा अर्ज कुठे उपलब्ध होईल व तो कुठे सादर करायचा ?

उत्तर :

संबंधित विभागात एक खिडकी मध्ये अर्ज उपलब्ध होईल.

विभागीय कार्यालयाचे नाव

1)  विभागीय कार्यालय नाशिक पुर्व – 2597982

2)  विभागीय कार्यालय नाशिक पश्चिम – 2582348

3)  विभागीय कार्यालय पंचवटी – 2513490,2512353

4)  विभागीय कार्यालय नाशिक रोड – 2465798

5)  विभागीय कार्यालय नविन नाशिक – 2390768

6)  विभागीय कार्यालय नाशिक सातपुर - 2354786

25) बांधकाम पुर्णत्वाचा दाखल्यानुसार वापर बदलासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

उत्तर :

1)  विहित नमुन्यातील अर्ज

2)  बांधकाम पुर्णत्वाचा दाखला

3)  बांधकाम पुर्णत्वाचा दाखला तारखे पावेतोचे बिगर घरगुती दराने भरलेले पाण्याचे बिल

4)  बांधकाम पुर्णत्वाचा दाखल्या अन्वये घरपट्टी कराची आकारणी व घरपट्टी भरल्याची पावती

5 ) बांधकाम पुर्णत्वाचा दाखला प्राप्त न झाल्यास मागील पाच वर्षाची घरपट्टी भरल्याची पावती व पाण्याचा वापर घरगुती करनार त्याबाबतचे प्रतिज्ञा पत्र

26) वापर बदलाचा अर्ज दिल्यावर किती दिवसात कार्यवाही केली जाते ?

उत्तर : संबंधित विभागात एक खिडकी मध्ये अर्ज केल्यापासुन 15 दिवसाच्या आत.

27) पाणीपट्टी बील विहित मुदतीत भरल्यास सुट देण्यात येते काय ?

उत्तर : नाही.