Frequently Asked Questions - Health Department
Quick Search

1) रस्त्यांच्या साफसफाईसंदर्भातील तक्रार कुठे करावी?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (स्वच्छता निरीक्षक / विभागीय स्वच्छता निरीक्षक).
 
विभाग

विभागीय स्वछता निरिक्षाचे नाव व दुरध्वनी क्रंमाक

तक्रार निवारण कक्ष दुरध्वनी क्रंमाक

ना. पुर्व विभाग

श्रि. पी. डी पाटील- ९४२३१७९१७२

२५०४२३३

ना. पश्चिम विभाग

श्रि. टी. डी. राठोड-   ९४२३१७९१७३

२५७०४९३

ना. रोड विभाग

श्रि. संजय दराडे-    ८२७५०८८५१३

२४६०२३४

सिड्को विभाग

श्रि. व्हि. जे. पवार-  ९४२३१७९१७५

२३९२०१०

पंचवटी विभाग

श्रि. संजय गोसावी-९४२३१७९१७६

२५१३४९०

सातपुर विभाग

श्रि. एस. के. गांगुर्डे-  ९४२३१७९१७१

२३५०३६७

2) उघडी गटारे / नाले यांची साफसफाई करण्याबाबतची तक्रार कुठे करावी?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (स्वच्छता निरीक्षक / विभागीय स्वच्छता निरीक्षक)
वरील नमुद विभाग निहाय वि. स्व. निरिक्षकांचे नाव / तक्रारनिवारण दुरध्वनी क्रमांक प्रमाणे

3) सार्वजनिक स्वच्छतागृहांची/ मुता-यांची स्वच्छता करण्याबाबतची तक्रार कुठे करावी?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (स्वच्छता निरीक्षक / विभागीय स्वच्छता निरीक्षक)
वरील नमुद विभाग निहाय वि. स्व. निरिक्षकांचे नाव / तक्रारनिवारण दुरध्वनी क्रमांक प्रमाणे

4) व्यावसायिकांकडील / नागरिकांकडील दारोदारी जाऊन कचरा गोळा करण्याबाबतची तक्रार कुठे करावी?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (स्वच्छता निरीक्षक / विभागीय स्वच्छता निरीक्षक)
वरील नमुद विभाग निहाय वि. स्व. निरिक्षकांचे नाव / तक्रारनिवारण दुरध्वनी क्रमांक प्रमाणे

5) कच-याचे ढीग उचलण्यासंदर्भातील तक्रार कुठे करावी?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (स्वच्छता निरीक्षक / विभागीय स्वच्छता निरीक्षक)
वरील नमुद विभाग निहाय वि. स्व. निरिक्षकांचे नाव / तक्रारनिवारण दुरध्वनी क्रमांक प्रमाणे

6) बेवारस राडारोडा उचलण्याबाबतची तक्रार कुठे करावी?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (स्वच्छता निरीक्षक / विभागीय स्वच्छता निरीक्षक)
वरील नमुद विभाग निहाय वि. स्व. निरिक्षकांचे नाव / तक्रारनिवारण दुरध्वनी क्रमांक प्रमाणे

7) लहान मृत जनावरे ( उदा. कुत्रा, मांजर ) उचलण्याबाबतची तक्रार कुठे करावी?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (स्वच्छता निरीक्षक / विभागीय स्वच्छता निरीक्षक)
वरील नमुद विभाग निहाय वि. स्व. निरिक्षकांचे नाव / तक्रारनिवारण दुरध्वनी क्रमांक प्रमाणे

8) कचरा कुंडीतील कचरा उचलणे / हॉटेल वेस्ट उचलणे या संबंधीची तक्रार कुठे करावी?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (स्वच्छता निरीक्षक / विभागीय स्वच्छता निरीक्षक)
वरील नमुद विभाग निहाय वि. स्व. निरिक्षकांचे नाव / तक्रारनिवारण दुरध्वनी क्रमांक प्रमाणे

9) सेप्टीक टॅक उपसण्याबाबतची तक्रार कुठे करावी?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय

विभागीय कर्यालय

दुरध्वनी क्रंमाक

ना. पुर्व विभाग

२५०४२३३

ना. पश्चिम विभाग

२५७०४९३

ना. रोड विभाग

२४६०२३४

सिडको विभाग

२३९२०१०

पंचवटी विभाग

२५१३४९०

सातपुर विभाग

२३५०३६७

10) डांस प्रतिबंधक औषधफवारणी करण्याबाबतची तक्रार कुठे करावी?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (स्वच्छता निरीक्षक / विभागीय स्वच्छता निरीक्षक)
विभागीय कर्यालय दुरध्वनी क्रंमाक हिवताप पर्यवेक्षकांचे नाव दुरध्वनी क्रंमाक
ना. पुर्व विभाग २५०४२३३ श्रि. के. डी. पगार ९८८१२३१५३७  ८८८८८९२६३७
ना. पश्चिम विभाग २५७०४९३
ना. रोड विभाग २४६०२३४
सिडको विभाग २३९२०१० श्रि. जी. पी. चौधरी ९२२५१२९८३५
पंचवटी विभाग २५१३४९०
सातपुर विभाग २३५०३६७
जीवशास्त्रज्ञ, मनपा, नाशिक ९२२५१४४२९३

11) जन्म मृत्युची नोंद कशी करण्यात येते ?

उत्तर : जन्माची नोंद हि जन्म झालेल्या संबंधीत रूग्णालय / दवाखाने यांचेकडून संबंधीत विभागीय कार्यालयास प्राप्त अहवालाच्या आधारे करणेत येते. तसेच, मुत्युची नोंद ही अमरधाम मध्ये विहित नमुन्यात भरून दिलेली माहिती, रूग्णालय / दवाखाने यांचेकडील अहवालाच्या आधारे संबंधीत विभागीय कार्यालयाकडून करणेत येते.

12) जन्म मृत्यु चे दाखले कोठे व किती दिवसांत मिळू शकतात ?

उत्तर : जन्म मृत्युचे दाखले संबंधीत विभागीय अथवा उपविभागीय कार्यालये येथे सधारणता दोन दिवसांत मिळू शकतात.

13) जन्म मृत्यु दाखले मिळण्यासाठी किती फी लागते ?

उत्तर : जन्म मृत्यु दाखले मिळण्यासाठी प्रति दाखला र.रू 5 /- इतके शुल्क आहे.

14) जन्म मृत्युची नोंद नसल्यास काय केले पाहिजे ?

उत्तर : जन्म-मृत्युची नोंद नसल्यास संबंधीत विभागीय कार्यालयाकडे रितसर विहीत नमुन्यातील अर्ज भरून जन्म-मृत्यु दाखल्याची मागणी करावी. त्यानुसार जन्म अथवा मृत्यु नोंदणी नसल्यास तसे लेखी संबंधीत अर्जदारास लेखी कळविले जाते. त्यानुसार मा.कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार यांचेकडील लेखी आदेशान्वये विलंब शुल्क आकारून जन्म-मृत्यु नोंद करता येते.

15) जन्म मृत्युच्या नोंदीमध्ये दुरुस्तीसाठी काय प्रक्रीया आहे ?

उत्तर : जन्म-मृत्यु नोंदवहीमध्ये काही लेखन प्रमाद किंवा औपचारीक चुक झाली असेल तर, त्याबाबत निबंधकाने चौकशी करून योग्य ते नावातील पुरावे उपलब्ध करून घेउन मुळ नोंदीत कोणताही फेरबदल न करता सदरचे लेखन प्रमाद किंवा औपचारीक चुक जन्म-मृत्यु नोंदणी अधिनियम 1969 मधील कलम 15 व महाराष्ट्र जन्म-मृत्यु नोंदणी अधिनियम 2000 नियम 11 नुसार दुरूस्त करता येउ शकते.

16) विवाह नोंदणी कशी करता येते ?

उत्तर : विवाह नोंदणी कामी लागणारा ज्ञापन अर्ज (नमुना ‘ड’) व सुचनापत्रक नाशिक महानगरपालिकेच्या www.nashikcorporation.in हया संकेतस्थळावर विनामुल्य उपलब्ध आहे. इच्छूक अर्जदारांनी सदरच्या संकेतस्थळावरून सदरचा अर्ज डाउनलोड करून त्यासोबत सूचनापत्रकातील सूचनांनुसार पुर्तता करून सदर अर्ज संबंधीत विभागीय कार्यालयाचे विवाह नोंदणी कार्यालयात सादर करून व आवश्यक शुल्क भरल्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते.

17) मोठे मृत जनावरे उचलणे कामी कुणाकडे तक्रार करावी ?

उत्तर :

विभागीय कार्यालय, ना.पुर्व विभाग, तातडीसंच- दुरध्वनी क्रं. २५०४२३३

व पशुवैद्यकिय अधिकारी दुरध्वनी क्रं. ९४२०४८५२६८

18) संडास बाथरूम लिकेजमुळे उदभवलेल्या समस्यांबाबत कुठे तक्रार करावी ?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (स्वच्छता निरीक्षक / विभागीय स्वच्छता निरीक्षक)

19) डांस निर्मुलनाच्या अनुषंगाने गप्पी मासे हवे असल्यास काय करावे लागेल ?

उत्तर : आरोग्य मुख्यालय येथे मलेरीया विभागाशी संपर्क साधावा.
आरोग्य मुख्यालय दुरध्वनी क्रं. २५७२०६२

20) जैविक कचरा विल्हेवाट नोंदणी कामी काय प्रक्रिया आहे ?

उत्तर : आरोग्य मुख्यालयात जैविक कचरा विल्हेवाट नोंदणी फॉर्म उपलब्ध असून तो भरून द्यावा लागतो. त्यानंतर कायम स्वरूपी जैविक कचरा विल्हेवाट सभासदत्व प्राप्त होत. त्याकरीता र.रू 310 /- इतके शुल्क आकारले जाते.

21) पाळीव श्वान नोंदणी संदर्भातील प्रक्रीया कोणती ?

उत्तर : विहित नमुन्यातील अर्जासह अर्जदारांचे रहिवासी पुरावा, श्वानास अँटी रेबीज लस दिल्याचे वैद्यकिय अधिका-याचे प्रमाणपत्र व श्वानाचे 2 फोटोसह आरोग्य मुख्यालय येथे पाळीव श्वान नोंदणी करता येते.

22) मोकाट श्वानांसंदर्भात तक्रार कुणाकडे करावी ?

उत्तर : आरोग्य मुख्यालय दुरध्वनी क्रं. २५७२०६२
पशुवैद्यकिय अधिकारी, आरोग्य विभाग- ९४२०४८५२६८

23) सार्वजनिक ठिकाणी उघडयावर शौचास बसणे संदर्भात तक्रार कुणाकडे करता येईल ?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (स्वच्छता निरीक्षक / विभागीय स्वच्छता निरीक्षक)
वरील नमुद विभाग निहाय वि. स्व. निरिक्षकांचे नाव / तक्रारनिवारण दुरध्वनी क्रंमाक प्रमाणे

24) फ़ेरीविक्रेते, दुकानदार इ.नी 50 मी.मी. पेक्षा कमी जाडीची प्लास्टीक पिशवी वापरल्यास त्याबाबतची तक्रार कुणाकडे करावी ?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (स्वच्छता निरीक्षक / विभागीय स्वच्छता निरीक्षक), वरीष्ठ अन्न निरीक्षक वरील नमुद विभाग निहाय वि. स्व. निरिक्षकांचे नाव / तक्रारनिवारण दुरध्वनी क्रंमाक प्रमाणे व श्रि. आर. डी. सुर्यवंशी, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी- ९४२३१७९१८९

25) सार्वजनिक ठिकाणी उघडयावर केरकचरा टाकला जात असल्यास तक्रार कुणाकडे करावी ?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (स्वच्छता निरीक्षक / विभागीय स्वच्छता निरीक्षक)
वरील नमुद विभाग निहाय वि. स्व. निरिक्षकांचे नाव / तक्रारनिवारण दुरध्वनी क्रंमाक प्रमाणे

26) नदीपात्रात, नाल्यात, उघडयावर केरकचरा, प्लास्टीक, निर्माल्य टाकले जात असल्यास तक्रार कुठे करावी ?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (स्वच्छता निरीक्षक / विभागीय स्वच्छता निरीक्षक)
वरील नमुद विभाग निहाय वि. स्व. निरिक्षकांचे नाव / तक्रारनिवारण दुरध्वनी क्रंमाक प्रमाणे

27) सार्वजनिक ठिकाणचा झाडांचा पालापाचोळा उचलणेकामी कुठे तक्रार करावी ?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (आरोग्य / उद्यान विभाग)
वरील नमुद विभाग निहाय वि. स्व. निरिक्षकांचे नाव / तक्रारनिवारण दुरध्वनी क्रंमाक प्रमाणे

28) सोसायटीच्या आवारातून कचरा अथवा सांडपाणी उघडयावर आल्यास, घर दुरूस्तीच्या कचरा आवाराबाहेर आल्यास कुणाकडे तक्रार करावी ?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (स्वच्छता निरीक्षक / विभागीय स्वच्छता निरीक्षक)
वरील नमुद विभाग निहाय वि. स्व. निरिक्षकांचे नाव / तक्रारनिवारण दुरध्वनी क्रंमाक प्रमाणे

29) जैवीक, वैद्यकिय, कचरा विभक्तीकरण न केल्यास अथवा सर्व. ठिकाणी टाकल्यास त्याबाबतची तक्रार कुणाकडे करावी ?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालय (स्वच्छता निरीक्षक / विभागीय स्वच्छता निरीक्षक)
वरील नमुद विभाग निहाय वि. स्व. निरिक्षकांचे नाव / तक्रारनिवारण दुरध्वनी क्रंमाक प्रमाणे

30. शहरातील एकुण घंटागाडयांची संख्या किती आहे?

उत्तर : एकुण घंटागाडयांची संख्या 121.