Frequently Asked Questions - Electrical Department
Quick Search

1) माझ्या घरासमोरचा दिवा बंद आहे अथवा आमच्या भागातील /प्रभागातील दिवे बंद आहेत. त्याची तक्रार कशी व कोठे करावी ?

उत्तर :

सदर बाबतच्या तक्रारी संबंधित विभागाच्या विभागीय कार्यालयातील विद्युत विभागात अथवा तक्रार निवारण कक्षात प्रत्यक्ष अथवा खाली नमुद केलेल्या दुरध्वनी अथवा मनपाचे संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदविता येते. 

विभाग विद्दुत विभाग तक्रार निवारण
ना. पुर्व २५०४२३२ २५०४२३३
ना. पश्चिम २३१७०८८ २५७०४९३
ना. रोड २४६५७९८ २४६०२३४
नविन नाशिक २३९२६७८ २३९२०१०
पंचवटी २५१२७२६ २५१३४९०
सातपुर २३६१६६७ २३५०३६७
रजीव गांधी भवन
१४५ / २५७३७०४

2) स्ट्रिट लाईट खांबाला शाँक बसतो. / जमिनीतून फट फट आवाज येतो. जमिनीतून धुर निघाला आहे. कारंज्या सारखा जाळ येत आहे. / खांबावरील सर्व्हिस वायर तुटून खाली पडली आहे या बाबत तक्रार कोठे करावी ?

उत्तर :

सदर बाबतच्या तक्रारी संबंधित विभागाच्या विभागीय कार्यालयातील विद्युत विभागात अथवा तक्रार निवारण कक्षात प्रत्यक्ष अथवा खाली नमुद केलेल्या दुरध्वनी अथवा मनपाचे संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदविता येते.

विभाग विद्दुत विभाग तक्रार निवारण
ना. पुर्व २५०४२३२ २५०४२३३
ना. पश्चिम २३१७०८८ २५७०४९३
ना. रोड २४६५७९८ २४६०२३४
नविन नाशिक २३९२६७८ २३९२०१०
पंचवटी २५१२७२६ २५१३४९०
सातपुर २३६१६६७ २३५०३६७
रजीव गांधी भवन
१४५ / २५७३७०४

3) खांबा वरील स्ट्रिट लाईट फिटींग लोंबकळत आहे. या बाबत तक्रार कोठे करावी?

उत्तर :

सदर बाबतच्या तक्रारी संबंधित विभागाच्या विभागीय कार्यालयातील विद्युत विभागात अथवा तक्रार निवारण कक्षात प्रत्यक्ष अथवा खाली नमुद केलेल्या दुरध्वनी अथवा मनपाचे संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदविता येते.

विभाग विद्दुत विभाग तक्रार निवारण
ना. पुर्व २५०४२३२ २५०४२३३
ना. पश्चिम २३१७०८८ २५७०४९३
ना. रोड २४६५७९८ २४६०२३४
नविन नाशिक २३९२६७८ २३९२०१०
पंचवटी २५१२७२६ २५१३४९०
सातपुर २३६१६६७ २३५०३६७
रजीव गांधी भवन
१४५ / २५७३७०४

5) महानगरपालिकेच्या विद्युत दाहिनी आहेत काय? कोठे आहेत?

उत्तर : नाही.

6) 1 .महावितरण कंपनीच्या लाल रंगाच्या बाँक्सला दरवाजा नाही.त्यामधून धुर येत आहे./स्पार्किंग होत आहे./शाँक बसतो.आहे या बाबत तक्रार कोठे करावी 2 .महावितरण कंपनीच्या ट्रान्सफाँर्मर पोलवर स्पार्किंग होत आहे.व घरातील लाईट गेली आहे.लाईट केंव्हा येणार आहे या बाबत तक्रार कोठे करावी ?

उत्तर : सदर तक्रार महावितरणाचे कार्यालयात करणेत यावी.

4) झाडाची फांदी पडून खांब वाकला आहे. या बाबत तक्रार कोठे करावी?

उत्तर :

सदर बाबतच्या तक्रारी संबंधित विभागाच्या विभागीय कार्यालयातील विद्युत विभागात अथवा तक्रार निवारण कक्षात प्रत्यक्ष अथवा खाली नमुद केलेल्या दुरध्वनी अथवा मनपाचे संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदविता येते.

विभाग विद्दुत विभाग तक्रार निवारण
ना. पुर्व २५०४२३२ २५०४२३३
ना. पश्चिम २३१७०८८ २५७०४९३
ना. रोड २४६५७९८ २४६०२३४
नविन नाशिक २३९२६७८ २३९२०१०
पंचवटी २५१२७२६ २५१३४९०
सातपुर २३६१६६७ २३५०३६७
रजीव गांधी भवन
१४५ / २५७३७०४

7) अज्ञात वाहनाने खांबाला धडक दिली आहे.व खांब रस्त्यामध्ये आडवा झाल्याने वाहतुक जाम झाली आहे. या बाबत तक्रार कोठे करावी?

उत्तर :

सदर बाबतच्या तक्रारी संबंधित विभागाच्या विभागीय कार्यालयातील विद्युत विभागात अथवा तक्रार निवारण कक्षात प्रत्यक्ष अथवा खाली नमुद केलेल्या दुरध्वनी अथवा मनपाचे संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदविता येते.

विभाग विद्दुत विभाग तक्रार निवारण
ना. पुर्व २५०४२३२ २५०४२३३
ना. पश्चिम २३१७०८८ २५७०४९३
ना. रोड २४६५७९८ २४६०२३४
नविन नाशिक २३९२६७८ २३९२०१०
पंचवटी २५१२७२६ २५१३४९०
सातपुर २३६१६६७ २३५०३६७
रजीव गांधी भवन
१४५ / २५७३७०४

8) खांबावरील टी.व्ही., इंन्टरनेट च्या वायर धोकादायकपणे खाली लोंबकळत आहेत. या बाबत तक्रार कोठे करावी?

उत्तर :

सदर बाबतच्या तक्रारी संबंधित विभागाच्या विभागीय कार्यालयातील विद्युत विभागात अथवा तक्रार निवारण कक्षात प्रत्यक्ष अथवा खाली नमुद केलेल्या दुरध्वनी अथवा मनपाचे संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदविता येते.

विभाग विद्दुत विभाग तक्रार निवारण
ना. पुर्व २५०४२३२ २५०४२३३
ना. पश्चिम २३१७०८८ २५७०४९३
ना. रोड २४६५७९८ २४६०२३४
नविन नाशिक २३९२६७८ २३९२०१०
पंचवटी २५१२७२६ २५१३४९०
सातपुर २३६१६६७ २३५०३६७
रजीव गांधी भवन
१४५ / २५७३७०४

9) झाडाच्या फांदयामुळे दिव्याचा अजिबात प्रकाश पडत नाही. या बाबत तक्रार कोठे करावी?