Frequently Asked Questions - Water Supply Department
Quick Search

1) नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठीचा अथवा रिकनेक्शन घेण्यासाठीचा अर्ज कोठे मिळेल?

उत्तर : विभागीय कार्यालय.

2) नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठी अथवा रिकनेक्शन घेण्यासाठीचा अर्ज कोठे करायचा?

उत्तर : विभागीय कार्यालय.

3) नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते?

उत्तर : नळ कनेक्शन फॉर्मच्या पाठीमागील पानावर देणेत आले आहे.

4) नवीन नळ कनेक्शन मंजुरीसाठी किती खर्च येईल?

उत्तर : कनेक्शन आकार, प्रकार व रस्त्याच्या प्रकारानुसार आहे. उपअभियंता पाणी पुरवठा विभागीय कार्यालय यांचेकडे चौकशी करावी.

5) पाण्याचा नवीन मिटर कसा व कोठे मिळेल?

उत्तर :

प्लंबींग साहित्य विक्री दुकानामध्ये उपलब्ध होउ शकते परंतु मीटर आय.एस.आय. मार्क असणे आवश्यक आहे.

Multi jet magnetically drive- Dry dial class B of ISO 4064/1 & IS – 779 - 1994 with ISI mark.

6) पाणीपट्टीचे दर काय आहेत?

उत्तर :

घरगुती – र.रु.05/- प्रती 1000 लिटर्स.

बिगरघरगुती – र.रु.22/- प्रती 1000 लिटर्स.

व्यावसायिक – र.रु.27/- प्रती 1000 लिटर्स.

7) पाण्याची उपलब्धता, पाणी वितरणाचे वेळापत्रक व दूषित पाणी या संबंधीची तक्रार कशी व कोठे करावी ? तसेच पाणी बिलासंबंधीची तक्रार कोणाकडे करावी?

उत्तर :

तक्रार निवारण कक्ष 145/2573704

नाशिक पुर्व 2504233

नाशिक पश्चिम 2570493

पंचवटी 2513490

नाशिक रोड 2460234

नवीन नाशिक 2350367

सातपुर 2392010

8) पाणी पुरवठ्य़ाबाबतचा अभिप्राय कोठे नोंदविता येतो?

उत्तर :

तक्रार निवारण कक्ष 145/2573704

नाशिक पुर्व 2504233

नाशिक पश्चिम 2570493

पंचवटी 2513490

नाशिक रोड 2460234

नवीन नाशिक 2350367

सातपुर 2392010

9) पाणीगळतीबद्दल तक्रार कोठे करावी ?

उत्तर :

तक्रार निवारण कक्ष 145/2573704

नाशिक पुर्व 2504233

नाशिक पश्चिम 2570493

पंचवटी 2513490

नाशिक रोड 2460234

नवीन नाशिक 2350367

सातपुर 2392010

10) पाणीपुरवठ्यासंबंधीच्या विविध तक्रारींच्या निवारणासाठी किती कालावधी लागतो?

उत्तर : तक्रारीच्या स्वरूपावर अवलंबुन आहे.

11) पाण्याच्या टँकरसंबंधित मागणी कोठे नोंदवता येईल? तसेच त्याचे दर काय आहेत?

उत्तर : संबंधित पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता / विभागीय अधिकारी कार्यालय.

12) मनपाकडे मान्यताप्राप्त परवानाधारक प्लंबर आहेत का?

उत्तर : होय.

13) रजिस्टर्ड प्लंबर विभागानुसार आहेत का ?

उत्तर : होय.

14) एका विभागाचा रजिस्टर्ड प्लंबर दुस-या विभागात नळ जोडणी करू शकतो का ?

उत्तर : होय.

15) विनापरवाना प्लंबर कडून नळ जोडणी करता येते का ?

उत्तर : नाही.

16) प्लंबरसाठी परवाण्याकरीता अर्ज कुठे मिळेल ?

उत्तर : विभागीय कार्यालय.

17) अर्जाची किंमत काय ?

उत्तर : र.रु.5/- प्रती नग.

18) भरलेला अर्ज कुठे जमा करावा ?

उत्तर : विभागीय कार्यालय.

19) परिपुर्ण अर्ज सादर केल्यानंतर किती दिवसांत परवाना मिळतो ?

उत्तर : प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाल्यानंतर 15 दिवसात.

20) परवाण्यासाठी अर्ज सादर करतांना कोणती कागदपत्रे जोडावी लागता ?

उत्तर :

1)  आय.टी.आयची परिक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेमध्ये प्लंबरचा कोर्स पुर्ण केल्याबाबतचे पत्र

2)  व्यवसाय कर नोंदणीचे प्रमाणपत्र

3)  अर्जदाराचे छायाचित्र (दोन प्रती,सदर प्रतिच्या मागील बाजुस अर्जदाराने नाव पेनाने लिहावे.)

4)  शैक्षणिक अर्हता बाबतचे दाखले (एस.एस.सी. ते सद्यस्थितीपर्यत)

5 ) अनुभवाचा दाखला

21) परवाना अर्ज सादर करतांना अर्जासोबत किती शुल्क भरावे लागते ?

उत्तर :

प्लंबींग अनामत फी र.रू.250/-

प्लंबींग अनामत परवाना फी र.रू.50/-

22) परवाण्याचा कालावधी किती वर्ष आहे ?

उत्तर : प्लंबर परवाना 1 वर्षे.

23) परवाण्याचे नुतनीकरण करतांना कोणती कागदपत्रे सादर करावी ?

उत्तर : वर्षभरात केलेल्या कामांची यादी व काम पूर्णत्वाचा दाखला जमा केल्याची माहिती फी र.रू.50/-

24) परवाण्याचे नुतनीकरण किती वर्षासाठी करता येते ?

उत्तर : एक वर्ष.